Ladki Bahin Karj Yojana: लाडक्या बहिणींना 0 टक्के व्याजदराने 1 लाख कर्ज, सरकारची मोठी घोषणा

Ladki Bahin Karj Yojana: लाडक्या बहिणींना 0 टक्के व्याजदराने 1 लाख कर्ज, सरकारची मोठी घोषणा

Ladki Bahin Karj Yojana: राज्य सरकारने काल झालेल्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणीसाठी अजून एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. चक्क लाडक्या बहिणींना 0 टक्के व्याजदर आणि कर्ज मिळणार आहे. याबद्दल सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. याबद्दल माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजना हे राज्य सरकारला निवडणुकीसाठी देखील गेम चेंजर ठरलेले आहे. … Read more

बांधकाम कामगारांना 12 हजार रुपये मिळणे सुरू; तुम्ही पात्र आहात का? चेक करा Bandhkam Kamgar Pension Yojana

बांधकाम कामगारांना 12 हजार रुपये मिळणे सुरू; तुम्ही पात्र आहात का? चेक करा Bandhkam Kamgar Pension Yojana

Bandhkam Kamgar Pension New List: राज्य सरकारच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यासंबंधी नवीन शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहेत. अशा कामगारांना तर पेन्शन देणार असल्याचे मोठी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे. आणि याबाबत सरकारकडून अधिसूचना … Read more

हेक्टरी 20 हजार अनुदान जमा होण्यास सुरुवात; आले का? चेक करा Farmer Bonus Anudan List Maharashtra

हेक्टरी 20 हजार रुपये अनुदान जमा होण्यास सुरुवात; आले का? चेक करा Farmer Bonus Anudan List Maharashtra

Farmer Bonus Anudan List: 2024 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरला 20 हजार रुपये धानाचा बोनस जाहीर करण्यात आलेला होता. ज्यामुळे राज्यामधील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 40 हजार रुपयांपर्यंत बोनस देण्यात येणार आहे. या योजनेसाठी एकूण 1800 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. Farmer Bonus Anudan List Maharashtra राज्यातील आदिवासी विकास महामंडळ … Read more

Ladki Bahin Yojana June Installment List लाडक्या बहिणींना ‘जून’ चे 1500 रुपये या दिवशी मिळणार

Ladki Bahin Yojana June Installment List

Ladki Bahin Yojana June Installment List: लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता ( Ladki Bahin Yojana June Hapta ) 1500 रुपये कधी जमा होणार आहेत? अशा प्रकारचा सवाल सध्या महिला कडून खूप मोठे प्रमाणात विचारण्यात येत आहे. मे महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी देखील जून महिन्याचा पहिला आठवडा उजाडले ला होता. त्यामुळेच जून महिन्याचा हप्ता वेळोवेळी मिळणार आहे … Read more

राज्यात या तारखेपासून पुन्हा मुसळधार पाऊस; पंजाबराव डख हवामान अंदाज Panjabrao Dakh Live Hawaman

राज्यात या तारखेपासून पुन्हा मुसळधार पाऊस; पंजाबराव डख हवामान अंदाज Panjabrao Dakh Live Hawaman

Panjabrao Dakh Live Hawaman : विदर्भ आणि मराठवाडा मधल शेतकरी सध्या आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठीच पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. सध्या विदर्भ व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता नाही. परंतु 26 जून पर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल. आणि आणि हा पाऊस देखील सर्व दूर होणार नसून अगदी मोजक्याच … Read more

लाडक्या बहिणींनो, नवीन व्यवसाय कर्ज योजना सुरू;असा अर्ज करा Ladki Bahin Business Loan Yojana apply

लाडक्या बहिणींनो, नवीन व्यवसाय कर्ज योजना सुरू;असा अर्ज करा

Ladki Bahin Business Loan Yojana apply : लाडकी बहीण योजना व विविध महामंडळ यांच्या योजना द्वारे लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम बनविण्यासाठी केवळ 9% अल्प दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे. Ladki Bahin Business Loan Yojana apply राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या … Read more

आज सोने चांदीत मोठा उलटफेर!10 ग्रॅमचा नवीन दर पहा Gold Silver Price Today

आज सोने चांदीत मोठा उलटफेर!10 ग्रॅमचा नवीन दर पहा Gold Silver Price Today

Gold Silver Price Today: गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहेत. सोन्याच्या भावामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे आणि लग्न सराईच्या काळात ग्राहकांच्या खिशाला मोठी जळ लागते आहे. अशांमध्येच आज 21 जून 2025 ( शनिवारी ) भारतीय बाजारामध्ये सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायल मिळालेले आहेत. तर चांदीच्या दरात वाढ झालेली आहे. अशा रीतीने … Read more

Soyabean Rate Today सोयाबीनच्या दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह बाजार भाव पहा

Soyabean Rate Today सोयाबीनच्या दरात मोठी वाढ; आजचे लाईव्ह बाजार भाव पहा

Soyabean Rate Today : सोयाबीनचे दर हे बाजारात असणाऱ्या आवक आणि मागणीनुसार बदलत असल्याचे पाहायला मिळत आहेत. केंद्र सरकारने हमीभाव देखील यावर्षी चांगला जाहीर केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळेल. आणि तज्ञांकडून देखील सांगण्यात येत आहे की यावर्षी सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळू शकतो. तसेच ब्राझील आणि अमेरिका यांच्या … Read more

फार्मर आयडी कार्ड गावानुसार यादी जाहीर; नाव चेक करा Farmer Id Card List

फार्मर आयडी कार्ड गावानुसार यादी जाहीर; नाव चेक करा Farmer Id Card List

Farmer Id Card List: फार्मर आयडी कार्ड सध्या अनेक योजनांसाठी मागितली जात आहे तसेच ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ आणि ‘नमो शेतकरी योजना’ या योजनांसाठी देखील फार्मर आयडी कार्ड ची गरज भासत आहे त्यामुळे राज्यभरात अनेक शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला असून याची यादी कशा चेक करायची?आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना … Read more

महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार; अर्ज सुरू, येथे करा अर्ज! Free Flour Mill Apply

महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार; अर्ज सुरू, येथे करा अर्ज! Free Flour Mill Apply

Free Flour Mill Apply : राज्यभरातील ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांसाठी मोफत पित्ताची गिरणी योजना 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे व त्यांना अस स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी निर्माण करणे. महिला सक्षमीकरणासाठी शासन अनेक प्रकारचे विविध योजना राबवत असते त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण योजना … Read more