Ladki Bahin Yojana June Installment List लाडक्या बहिणींना ‘जून’ चे 1500 रुपये या दिवशी मिळणार

Ladki Bahin Yojana June Installment List: लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता ( Ladki Bahin Yojana June Hapta ) 1500 रुपये कधी जमा होणार आहेत? अशा प्रकारचा सवाल सध्या महिला कडून खूप मोठे प्रमाणात विचारण्यात येत आहे. मे महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी देखील जून महिन्याचा पहिला आठवडा उजाडले ला होता. त्यामुळेच जून महिन्याचा हप्ता वेळोवेळी मिळणार आहे का? अशा प्रकारचे प्रश्न राज्यातील महिलांच्या मनामध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. याबद्दलच आपण जाणून घेऊयात.

Ladki Bahin Yojana June Installment List

लाडकी बहीण योजनेतील पात्र असणाऱ्या महिलांना आतापर्यंत 11 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. आणि आता जून महिन्याचा बारावा हप्ता मिळणार आहेत. सध्या बारावा हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये महिला आहेत कारण जून महिन्याचा ( Ladki Bahin Yojana June Installment ) आता शेवटचा आठवडा सुरू होईल.

योजना सुरू केल्यानंतर सरकारकडून सुरुवातीला प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर हप्ता 1500 रुपये जमा करण्यात येत होता. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात तारकांमध्ये दिरंगाई होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

राज्यात या तारखेपासून पुन्हा मुसळधार पाऊस; पंजाबराव डख हवामान अंदाज Panjabrao Dakh Live Hawaman

Ladki Bahin Yojana June Installment Date

जून महिन्याच्या हप्त्याचे कधी मिळतील? तारखे बद्दल सांगायचं झाल्यास महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहेत. की लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जमा करण्यात येणार आहे.

जून महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी लाडक्या बहिणींना आता पुढील महिन्याची वाट पहावी लागू शकते. कारण मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा झाल्याने देखील महिलांकडून मोठ्या प्रमाणात तक्रार करण्यात आलेली होती. आणि मे महिन्यामध्ये सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांच्या अर्ज पडताळणीचे काम देखील चालू होते. त्यामुळे देखील मागील महिन्यात हप्ता जमा होण्यासाठी अधिकचा वेळ लागलेला होता. या महिन्याच्या हप्ता जमा करण्यासाठी सरकारकडून सध्या तडजोड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

लाडकी बहीण योजनेचा हप्ता चेक करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

Leave a Comment