School New Timetable शाळांना नवीन वेळापत्रक जाहीर! सरकारकडून नवीन घोषणा

School New Timetable सरकारकडून शाळेला नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेली आहे. या वेळापत्रकामध्ये नेमका शासनाकडून कोणता बदल करण्यात आलेला आहे? अशा प्रकारचे सर्व माहिती पाहूयात कारण की यामध्ये शिक्षकांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे. आणि विद्यार्थ्यांना देखील हा महत्त्वाचा निर्णय जाणून घेणे गरजेचे आहे.

School New Timetable Announcement

राज्यामधील विद्यार्थी पालकांसोबतच शिक्षकांसाठी देखील महत्त्वाची बातमी आली आहे. म्हणजे आता शाळा सुरू झालेल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर आता शाळांच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत तसेच शाळेच्या वेळापत्रकात बदल करण्या विषयक बदल यावर्षी नवीन जाहीर करण्यात आलेले आहेत. यावर्षी पहिले नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार पुस्तक देखील बदलवण्यात आलेले आहेत. हा घटक त्यानुसार आता ही पुस्तकं संपूर्ण बदल करण्यात येणार आहे. त्यासोबतच आता वेळापत्रकामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. त्याविषयी सविस्तर माहिती घेऊयात.

School New Timetable राज्यभरातील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी देण्यात आलेली आहे खरं तर सध्याच्या स्थितीमध्ये 5 ऑक्टोबर 2017 च्या शासन निर्णयानुसार पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयावर तासिका विभागणी लागू करण्यात आलेली आहे.

परंतु 16 एप्रिल 2025 रोजी च्या नवीन शासन निर्णयानुसार राज्यघटनातील नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. आणि या नवीन धोरण म्हणजेच की न्यू एज्युकेशन पॉलिसी ( New Education Policy) नुसार हे शालेय विद्यार्थ्यांसाठी यावर्षीपासून लागू करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून व्यवसायासाठी 20 लाख बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया PM Mudra Business Loan

School New Timetable 2025

शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून टप्प्याटप्प्याने धोरण अमलात आणण्यात येणार आहे तसेच यावर्षी पहिलीच्या वर्गासाठी हे नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येत आहे यानुसार पहिलीच्या वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम पद्धती देखील लागू करण्यात आलेली आहे.

यानुसारच पहिलीच्या आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलेले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व माध्यमांच्या शाळांकरिता सुधारित शालेय वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत.

आणि शालेय व क्रीडा विभागाकडून 18 जून 2025 रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले असून नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला असून त्या स्पष्ट विभागणी देखील करण्यात आलेली आहे. नवीन वेळापत्रकानुसार शालेय वर्षांमध्ये एकूण 365 दिवसांपैकी 210 दिवस अध्ययन आणि अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आलेले आह आणि यासाठी एकूण 35 आठवड्यांचा तासिका काल निश्चित केलेला असून उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा मूल्यांकन व सहज शालेय उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत यासोबतच परीक्षा व अनुषंगिक आकृती साठी 14 दिवस तरी उपक्रमासाठी तेरा दिवस ठरवण्यात आलेले आहेत दरवर्षी रविवार व इतर सुट्ट्या मिळवून एकूण 128 दिवस सुट्टीचे निश्चित करण्यात आलेले आहेत.

शाळांमध्ये अध्याय पण कालावधी एकसारखाच निश्चित करण्यात आलेला असून त्यात फक्त परिपाठ आणि मधली सुट्टी व समृद्धीकरण असे का यामध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार थोडा फार फरक जाणून येऊ शकतो. असे शासन परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. आणि नव्या वेळापत्रकामध्ये विषयाचे योग्य समायोजन केलेले असून गणित पर्यावरण भाषा आरोग्य शिक्षण व कलाशिक्षण यामध्ये समप्रमाणात वेळ देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

लाडकी बहीणींना रक्षाबंधनाला ₹3,000 मिळणार? जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळणार का? पहा

या नवीन वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच अभ्यासाचा समतोल राखण्यासाठी मदत होणार आहे. या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी एक संघ अभ्यासाचा आराखडा लागू करण्यात येणार आहे असे विश्वास जाणकारण करून व्यक्त झालेला आहे. तसेच शालेय जीवन अधिक गुणवत्ता व शिस्तबद्ध व्हावेत. या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे राज्याचे शालेय शिक्षण विभागाकडून अलीकडे स्पष्ट करण्यात आलेले आहेत.

Leave a Comment