कांदा चाळ योजना अनुदानात वाढ; Kanda Chal Anudan Yojana

कांदा चाळ साठी सरकारच्या च्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेले आणि याच्यासाठी आता नेमकी अनुदान किती दिली जाणार आहे?याच्यासाठी लाभार्थ्याची पात्रता काय? याच्यासाठी काय काय कागदपत्र लागतात? किंवा याच्या अर्ज कशाप्रकारे मागवले जातील?याच्या संदर्भातच सविस्तर असे माहिती आजच्या लेखाचा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेली महत्त्वाचे नाशिवंत शेतमाल कांद्याचे जास्त काळ जर टिकवणी करायचे असेल तर शेतकऱ्यांना कांदा चाळीची निर्मिती अतिशय गरजेचे आणि मित्रांनो याच्यासाठी एकात्मिक पदांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कांदा चाळचे योजनेचा लाभ दिला जातो

कांदा चाळीला 3,750 रुपये इतका अत्यल्प अनुदान दिलं जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या याच्यासाठी लागणारा शेतकऱ्यांचा जो खर्च होता तो खूप जास्त होता आणि परिणामी कांदा चाळीस उभारणी होत नव्हती. आणि कांदा चाळीचा शेतकऱ्यांना लाभ देखील मिळत नव्हता. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून या कांदा चाळीच्या अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात होते. याला 2023 मध्येच मंजुरी देण्यात आलेली होती. परंतु याच्या अगोदर जे आहे त्यांतील लागू करण्यात आले नव्हतं. अक्षर आता 2025 च्या या हंगामापासून कांदा चाळणीने वाढीव अनुदान दिले जाणार आहे.

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

शेतकरी वैयक्तिक शेतकरी शेतकऱ्यांच्या गट महिला सोसायता बचत गट जे असतील ते किंवा जे असतील अशा सर्वांना या ठिकाणी उभा करता येणार आहेत. मित्रांनो याच्यामध्ये पाच जणांपासून 25 जणापर्यंत शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति टन या दराने अनुदान दिले जाणारे अर्थ पाहतानाचे कांद्याचा उभारणी करण्यासाठी कमीत कमी 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. साठी हे अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान देत जाण्याचे शक्यता आहे. याच्यानंतर 25 पासून साधारणपण आठ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

तर या कांदा चाळीसाठी कर्ज उपलब्ध करून घेणे गरजेचे असणारे आणि त्याच्या कर्जाची जी काही पडत असेल त्याच्या माध्यमातूनच या अनुदानाचा वर्गीकरण समायोजन केले जाणार आहे. याच्यानंतर शेतकऱ्यांना ह्या अनुदानाचा लाभ घेत असताना या योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असताना जर समजा एखाद्या शेतकऱ्यांना अर्ज केला ते पात्र झाले तर त्याच्यानंतर शेतकऱ्याला त्या कॅपॅसिटीनुसार आता शेतकऱ्यांची पात्रता याच्यामध्ये काय आपण मुळात समजेल शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांद्याचे पीक असणं गरजेचे सर्वात प्रथम त्या शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणं गरजेचे कांद्याला चाळ उभारण्यासाठी स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. आणि कांदा पिकवण्यासाठी देखील स्वतःची जमीन आवश्यक आहे ‌.

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

शेतकऱ्याचे जमेल ॲग्रीस्टॉक लिंक केलेले असेल अशा जमिनीवरती कांदा या पिकाची पाहणी केलेले असताना गरजेचे किंवा त्याच पिकामध्ये कांदा हे पिकवत असणार गरजेचे अस पाण्याच्या नुसार किती शेतकरी तो कांदा पिकवतो. या आधारे पुढे त्या कॅपॅसिटीची कांद्याचा दिले जाते. याच्यामध्ये शेतकऱ्याचे स्वतःची जमीन असावी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा एक असावं त्या शेतकऱ्याला कांदा चाळीची उभारणी करण्यासाठी स्वतःच्या नावावरची जमीन देखील असणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे पात्रता याच्यामध्ये आवश्यक असते.

Leave a Comment