लाडकी बहीण योजनेचे ₹1,500 अचानक बंद झाले? असे तपासा; कारणे जाणून घ्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहे. पात्र महिलांना दरमहा ₹1,500 थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात DBT द्वारे देण्याची तरतूद आहे. मात्र पडताळणी आणि e-KYC प्रक्रियेनंतर काही लाभार्थी महिलांना हप्ता मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यात पूर्वी नियमितपणे ₹1,500 जमा होत होते आणि अचानक पैसे येणे थांबले … Read more