कांद्याला सध्या किती भाव मिळतोय? Onion Rate Maharashtra
Maharashtra Onion Rate: राज्यात आज एकूण 1 लाख 90 हजार क्विंटल ची आवक झालेली आहे. आपके व नाशिक जिल्ह्यामध्येच एक लाख क्विंटल ची आवक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यांमध्ये आज लाल कांद्याला 1000 ते 1100 तर लासलगाव बाजारामध्ये उन्हाळ कांद्याला 1400 ते 1500 रुपये दर मिळत आहे. Onion Rate Maharashtra 15 जून पासून शाळांचे … Read more