Namo Shetkari Yojana Installment: नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात वाढ? 6 ऐवजी 9 हजार मिळणार
Namo Shetkari Yojana Installment: तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा ( Mamo Shetkari Yojana ) लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आलेली आहे. नमो शेतकरी योजनाही केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ती राबवण्यात आलेली असून या योजनेच्या लाभार्थ्यांना आता 6,000 रुपयांना ऐवजी आता 9,000 रुपये देण्यात येणार अशा प्रकारची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more