Ladki Bahin Yojana May Installment: लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचे 1500 रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात
Ladki Bahin Yojana May Installment: “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे” मे महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार आहेत? अशा प्रकारचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात विचारण्यात येत होता. या प्रश्नाचे उत्तर अदिती तटकरे यांनी दिलेलं होतं. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार, आज पासून लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होत आहेत. महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. … Read more