100 टक्के अनुदानावर जमीन मिळत आहे; काय आहे योजना पहा!
Free Land Scheme: महाराष्ट्रातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजनेच्या माध्यमातून सरकारला आपली शेतजमीन विकण्यासाठी तसेच इच्छुक असलेल्या शेतजमीन मालकांनी नमूद केलेल्या विविध माहिती अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाकडून सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केलेले आहेत. ही योजना नेमकी काय आहे? याचा लाभ कसा मिळू शकतो? अशी सर्व माहिती आपण पाहुयात … Read more