टाटाची नवी इलेक्ट्रिक कार महिंद्रा टक्कर देणार; किंमत खूपच कमी, या दिवशी बाजारात Tata Electric Car Launch 2025

Tata Electric Car Launch 2025: टाटा कंपनीकडून आपली सर्वात मोठी अशी इलेक्ट्रिक एसयूव्ही हॅरियर आज 3 जून 2025 रोजी अनावरण करण्यात आलेले आहे. या गाडीच्या विषयावर आपण पाहुयात. कारण सध्या या गाडीची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. महिंद्रा एक्स यु व्ही 9E आणि डी वाय डी ऑटो 3 यांसारख्या आगामी इलेक्ट्रॉनिक एसयूव्ही गाड्यांना टक्कर देणार आहे. ची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. या गाडीचे डिझाईन हे सर्वोत्तम मानले जात असून फीचर देखील खूप चांगल्या प्रमाणात देण्यात आलेले आहे.

ही गाडी लॉन्चिंग करण्यापूर्वी टाटाने सोशल मीडियावर गाडीचा टिझर लॉन्च केलेला आहे. टाटा हरियर ईव्ही ही 3 जून 2025 रोजी कार कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक वाहन आणि पोर्टफोलिओ करिता नवीन कंपनीकडून लॉन्च करण्यात आली आहे. टिझर मध्ये या एसयूव्ही ही एका डोंगराच्या बाजूला दिसते आहे. आणि ती एक सज्ज आहे. याचे अजून माहिती दिलेली नसून हरियर ईव्ही लाभ उंच चढाई करताना दाखवण्यात येणार आहे. ज्याची संपूर्ण माहिती ही प्रसिद्ध केली जाणार अशी अपेक्षा आहेत.

कर्जमाफी यादी जाहीर: यादीत तुमचे नाव आहे का? असे तपासा ऑनलाईन! Farmer Loan 2026

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठे बदल; आजचे लाईव्ह भाव पहा

टाटाची ही नवीन हॅरियर ईव्ही (tata harrier ev ) परफॉर्मन्ससाठी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तसेच ऑल फील्ड ड्राईव्ह, अशा प्रकारची सिस्टीम एकत्रित आणण्यासाठी कंपनीच्या नवीन ऍक्टिव्हिल प्लस आर्किटेक्चर चा वापर केला जात आहेत. अशी माहिती देखील कंपनीने दिलेली आहे टाटा नाही अजून पर्यंत फीचर जागी केले नसले या नवीन गाडी कडून खूप अपेक्षा आहेत असे पाहायला मिळत आहे.

लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार १,०१,००० रुपये; असा करा अर्ज! Lek Ladaki Yojana 2026

गाडीची रेंज किती असणार?

हॅरियर ईव्ही ( tata harrier ev) ची नवीन शोरूम किंमत ही 30 लाख रुपये असण्याची शक्यता सध्या सगळीकडे वर्तवण्यात येत आहे. महिंद्रा एक्सव्ही आणि बीवायडी ऑटो 3 यांसारख्या आगामी इलेक्ट्रॉनिक गाड्यांना देखील ही गाडी टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे. टाटा नाही सांगितलेले आहे की हर बाजारात येणार आहे. या गाडीसाठी एकदा चार्ज केल्यानंतर 500 किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकतात. तसेच यामध्ये सिंगल मोटर फ्रंट व्हील ड्राईव्ह पर्यायांसह अधिक परवडणारी स्पेशल फीचर्स उपलब्ध असू शकतात.

Leave a Comment