Namo Shetkari Yojana Installment: नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात वाढ? 6 ऐवजी 9 हजार मिळणार

Namo Shetkari Yojana Installment: तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा ( Mamo Shetkari Yojana ) लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आलेली आहे. नमो शेतकरी योजनाही केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ती राबवण्यात आलेली असून या योजनेच्या लाभार्थ्यांना आता 6,000 रुपयांना ऐवजी आता 9,000 रुपये देण्यात येणार अशा प्रकारची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले होते की, खरीप हंगाम 2025 चा सुरू होण्याअगोदर पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. मात्र या निधीमध्ये तीन हजार कोटी रुपयांची तरतूद झालेली नसल्यामुळे हप्ता जमा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याच्या पाहायला मिळतं आहे.

Namo Shetkari Yojana Installment: नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यात वाढ? 6 ऐवजी 9 हजार मिळणार

आता ‘नमो शेतकरी योजना’ ( Namo Shetkari Yojana) आणि ‘पीएम किसान सन्मान योजना’ ( PM Kisan Sanman Nidhi Yojana) या दोन्हीही योजनांसाठी ॲग्रीस्टॉक (Agristock) योजनेमधील शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलेले असले तरीही, नमो शेतकरी योजनेसाठी अजून पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही अशी दिसून येत आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेच्या 7 व्या हप्त्यासाठी राज्यभरातील 93 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहेत.( Namo Shetkari Yojana Installment)

राज्यभरातील शेतकऱ्यांना बी-बियाणे तसेच खतांच्या खरेदीसाठी ‘नमो शेतकरी सन्मान योजनेचा’ हप्ता शेतकऱ्यांना जमा करण्यात आल्यास शेती विषयीची कामं करता येतील असे वाटत होते.

सातबारा उतारा ऑनलाइन मोबाइल से फ्री में कैसे डाउनलोड करें? Land Record
सातबारा उतारा ऑनलाइन मोबाइल से फ्री में कैसे डाउनलोड करें? Land Record

Namo Shetkari Yojana 7 th Installment 2025

जर शेतकऱ्यांना वर्षाकाठी वाढीव रक्कम देण्यासाठी सरकारला अतिरिक्त 3 हजार कोटींची तरतूद नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून असा प्रकारचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत की मुख्यमंत्र्यांनी केलेले घोषणे चे काय होणार आहे?

महाराष्ट्र राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी महतकांशी योजना “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने” मुळे सरकारच्या तिजोरी वरील भार वाढलेला आहे. त्यामुळे सरकारला इतर योजनांच्या रकमेत देखील कपात करावी लागत आहे. याचाच परिणाम नमो शेतकरी सन्मान निधी योजनेवर झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. ( Namo Shetkari Yojana Installment )

तरीही राज्यभरातील शेतकऱ्यांना 7 वा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे. तसेच अतिरिक्त 3000 कोटींचा भार कसा वर्ग केला जाणार आहेत. याकडे देखील सर्वच विभागांचे लक्ष आहेत. आणि राज्यातील शेतकरी सन्मान योजनेच्या 7 व्या हप्त्यासाठी राज्यभरातील एकूण 93 लाख 721 शेतकरी पात्र असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

Ladki Bahin Yojana List: ‘या महिलांचे’ पैसे बंद होणार! यादी जाहीर, नाव चेक करा

१८८० सालापासूनचे जुने खाते उतारे आणि जमिनीची माहिती आता घरबसल्या मोबाईलवर पहा Old Land Records
१८८० सालापासूनचे जुने खाते उतारे आणि जमिनीची माहिती आता घरबसल्या मोबाईलवर पहा Old Land Records

यामध्ये देखील योजनेमधील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला नाहीये. याबाबत राज्य सरकारने अजून कोणतेही प्रकारची अधिसूचना जारी केलेली नाहीत. त्यामुळे सूचना जाहीर केल्यानंतरच केवळ ॲग्रीस्टॉक ओळख (शेतकरी ओळखपत्र) क्रमांक असलेल्या शेतकऱ्यांनाच योजनेच्या माध्यमातून हप्ता देण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टी चा विचार करता आपले ओळखपत्र काढणे गरजेचे आहे. अशा प्रकारची माहिती ही कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे ‌ ( Namo Shetkari Yojana Installment )

राज्यामधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे हे आता 6,000 रुपयांएवजी 9,000 हजार रुपये देण्यात येतील अशा प्रकारच्या आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती मात्र त्याची कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही.

Leave a Comment