पोस्टाची नवीन योजना; राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सविस्तर जाणून घ्या Post Office NSC Scheme 2025

Post Office Scheme 2025: देशभरात सर्वाधिक सुरक्षित अशा गुंतवणुकीचा विचार केला असता खूप मोठ्या प्रमाणात लोक ‘पोस्ट ऑफिस योजना’ (National Savings Certificate) कडे वळत असल्याचे पाहायला मिळते. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. मग त्यामध्ये शेतकऱ्यांसाठीच्या योजना, महिला योजना, मुलींसाठीच्या योजना आणि वयस्कर व्यक्तींसाठी राबविण्यात येणारे योजना होय. यामधीलच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे “राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र” म्हणजेच NSC योजना होय. ही योजना सध्या नोकरदारांमध्ये तसेच व्यवसायिकांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झालेली आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक देखील खूप मोठ्या प्रमाणात होते.

Post Office NSC Scheme 2025

पोस्ट ऑफिस मधील या योजने मधील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असून यासाठी सरकार हे यासाठी विशेष हमी देत असते. आणि या पोस्ट ऑफिस मधील योजनेचा व्याजदर हा देखील चांगला मिळतो. तसेच सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता लोक पुन्हा एकदा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेकडे लोक वळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

योजनेचा फायदा कसा मिळेल?

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ( NSC ) भारत सरकार कडून संबंधित असणारी एक लघु योजना आहे जी पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून राबविण्यात येते‌. याचा उद्देश हा देशभरातील लोकांना लहान रकमे सोबत बचतीसाठी प्रोत्साहन करणे. आणि याच्या माध्यमातन व्याज दिल देखील पुरवणे.‌ याचा फायदा हा प्रत्यक्षपणे मिळतोय. या योजनेसाठी व्याजदर हा 7.7% मिळत असून जो प्रत्येक वर्षी चक्रवाढ व्याज ( Compound Interest ) पद्धतीने वाढत जातो. तसेच ही योजना परिपक्वता कालावधी नंतर 5 वर्षांनी उपलब्ध होते. तुम्ही जर या योजनेसाठी एक लाख रुपयांचे एन एस सी घेतले तर पाच वर्षानंतर तुम्हाला सुमारे 1.45 लाख रुपये परतावा मिळतो म्हणजे तुम्हाला ही रक्कम बाजारातल्या रकमेपेक्षा सुरक्षितपणे आणि गुंतवणूक करून परतावा मिळू शकतात.

सोन्याचे भाव तब्बल 12,000 रुपयांनी स्वस्त होणार? तज्ज्ञांचा नवा अंदाज पहा Gold Rate Today

5 वर्षात किती नफा मिळतो?

उदाहरण, जर एका वेळी तुम्ही या योजनेमध्ये पाच लाख रुपये गुंतवणूक केली तर 7.7% वार्षिक व्याजदराने यामध्ये तुम्हाला दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने “व्याजावर व्याज” अशाप्रकारे परतावा मिळतो आणि तुमची योजना पूर्ण झाल्यानंतर 5 वर्षानंतर सर्व पैसे एकत्रित रित्या मिळत असतात.

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

5 वर्षात 5 लाख रुपयांचा नफा कसा मिळू शकतो?

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये तुम्ही जर 10 लाख रुपये गुंतवले तर तुमचा त्यावरील एकूण व्याजदर 7.7% दराने व्याजदर असं 4 लाख 50 हजार रुपये एकूण तुमचे व्याज होईल. आणि तुम्हाला या योजनेसाठी कमाल मर्यादा कोणतीही निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु 80C अंतर्गत कर सुट फक्त 1.5 रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. किमान गुंतवणूक फक्त 1 हजार रुपयांपर्यंतचे आहे. म्हणून कोणताही सामान्य व्यक्ती देखील या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक करून व्याजाचा परतावा मिळू शकतो.

Leave a Comment