Soyabean Rate 2025: सोयाबीनचे दर या वर्षी कसे राहतील?

Soyabean Rate 2025: केंद्र सरकारकडून सोयाबीन सूर्यफूल व पामतेल यांच्या आयात शुल्क हा 20 टक्क्यावरून 10 टक्के वर केलेला आहे. अशा प्रकारच्या तिन्ही तेलांच्या आयातीत वाढणार असल्यामुळे ऑक्टोबर 2025 च्या पुढे सोयाबीनचे किमान आधारभूत किंमत ( Minimum Support Price ) बघता देशात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अजून फटका बसतो की काय? याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Soyabean Rate 2025

केंद्र सरकारने 2024 मध्ये कच्चा खाद्यतेला वरती 20% आणि रिफाइंड कधी दिला वरती 29.75% पर्यंत आयात शुल्क लावण्यात आलेला होता. देशभरात सोयाबीनच्या पेरणीचे धावपळ मोठ्या प्रमाणावर सुरू असताना केंद्र सरकारने बिहार आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती 30 मे 2025 रोजी खाद्य तेलावरील आयात सुद्धा मध्ये 50% पर्यंतची कपात केल्याचे पाहायला मिळालेले आहे. त्यामुळे देखील सोयाबीनच्या भावावर परिणाम होऊ शकतो.

कर्जमाफी यादी जाहीर: यादीत तुमचे नाव आहे का? असे तपासा ऑनलाईन! Farmer Loan 2026

ऑगस्ट 2025 पासून कच्चे तेल आयात सुरू

यामध्ये सर्वाधिक कच्च्या तेलामध्ये (Crude oil) सोयाबीन आणि फॉर्म तेलाची आयात केली जाणार आहे. आधाराने व्यवहार सुरू केलेला असून ऑगस्ट सप्टेंबर 2025 मध्ये तेल देशात आयात करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचे सोयाबीन देखील यावेळी बाजारात येणार असल्याने त्यावेळी सोयाबीनचे दर (Soyabean Rate MSP 2025) हे 4000 ते 4400 दर राहू शकतो अशा प्रकारची माहिती (लोकमत अग्रो माहितीनुसार) आणि तज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे सोयाबीन एम एस पी (MSP) वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Gold Price Today: सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, 24 कॅरेट 22 कॅरेट चे नवीन दर पहा

लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार १,०१,००० रुपये; असा करा अर्ज! Lek Ladaki Yojana 2026

Leave a Comment