Gold Price Today: सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, 24 कॅरेट 22 कॅरेट चे नवीन दर पहा

Gold Price Today: सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, 24 कॅरेट 22 कॅरेट चे नवीन दर भारतामध्ये सोने हे एक पारंपारिक दागिन्यांचा पर्याय नसून अनेकांसाठी एका प्रक्रिया उत्तम सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील घडामोडी तसेच अनेक सोन्याचे चल मी तर याचा परिणाम प्रत्यक्षपणे सोन्याच्या बाजारभाव झाल्याची पाहायला मिळते. त्यामुळे सोन्याचे भाव (Gold Price Today ) पाहणे महत्वाचे ठरते.

Gold Price Today: सोन्याच्या किमतीत मोठी घसरण

आज 7 जून 2025 रोजी देशातील अनेक बाजारात पेठेमध्ये सोन्याचे देण्यात घसरण पाहायला मिळत आहे. आज दहा ग्रॅम सोन्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा दर हा 90,180 रुपये नोंदविण्यात आलेला आहे. तर दहा ग्राम सोन्यासाठी 22 कॅरेट चा दर हा 98,590 रुपये नोंदवले गेलेला आहे. कालच्या तुलनेत आज तब्बल 1,000 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे. हे असं तुम्हाला एक हजार रुपये दिसत असले तरी येत्या काळामध्ये अजून मोठ्या प्रमाणात घसरल होईल अशा प्रकारचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

सोन्याच्या दारात घसरण का झाली? Gold Price Today

सोन्याच्या दरामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारांमधील स्थिरता असल्याकारणाने तज्ञांचे मत आहे की डॉनरच्या तुलनेमध्ये भारताच्या रुपयाची थोडीशी किंमत वाढ झाली असल्याने जागतिक बाजारपेठेमध्ये 20 महिन्याची मागणी तात्पुरती स्थिर आणि गट असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे सोन्याचे भाव घसरण होण्याचे तज्ञांकडून संकेत देण्यात येत आहेत.

महाराष्ट्रात प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर कसे आहेत?

शहरआजचा दर
मुंबई98,590 रुपये
पुणे98,590 रुपये
नागपूर98,590 रुपये
कोल्हापूर98,590 रुपये
जळगाव98,590 रुपये
ठाणे98,590 रुपये
शहरआजचा दर
मुंबई90,290 रुपये
पुणे90,290 रुपये
नागपूर90,290 रुपये
कोल्हापूर90,290 रुपये
जळगाव90,290 रुपये
ठाणे90,290 रुपये

(Note: या सोन्याचे भाव मध्ये महाराष्ट्रातील शहरानुसार थोडासा बदल असू शकतो आणि यामध्ये करणावळ चा समावेश करण्यात आलेला त्यामुळे शहरानुसार फरक पडू शकतो.)

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का? Gold Price Today

  • सोन्यामधील गुंतवणूक हे देशभरात एक प्रकारे सुरक्षित गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले जाते.
  • आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असल्यास सोन्यामध्ये होणारी लहान मोठे चढउतारे यांना जाणून घेणेदेखील महत्वाचे आहे.
  • सध्या सोन्याच्या दरात थोडीशी घसरण होत असली तर येत्या काही कालावधीमध्ये मोठी घसरण होण्याचे संकेत तज्ञांकडून देण्यात येत आहेत.
  • त्यामुळे तुम्ही जर नियमित किंवा एसआयपी (SIP) अशा प्रकारे गुंतवणूक करू इच्छित असाल तर भविष्यामध्ये तुम्हाला तज्ञांचा अंदाज पाहणे महत्वाची ठरते.

Bombay High Court Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती सुरू

Leave a Comment