लक्ष्मी मुक्ती योजना; महिलांना सातबार्यावर सहवारसदार म्हणून नोंद Laxmi Mukti Yojana
नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी मुक्ती योजना राज्यातील महिलांना आपल्या प्रतीच्या जमिनी वरती सहहिस्सेदार होण्याची संधी निर्माण करून देणारे महत्त्वाची योजना आणि याचे योजनेच्या संदर्भातील महत्त्वाचे सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणसाठी अनेक योजना राबवल्या जातात. राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजना प्रत्येक योजनांमध्ये महिलांना … Read more