Maharashtra Weather Update: राज्यात मुसळधार पावसासोबत 40 किमी वेगानं वारे वाहणार

Maharashtra Weather Update: राज्यभरात मान्सूनला सुरुवात झालेली आहे. आणि IMD हवामान अंदाजानसार, राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस 40 किमी वारे वाहणार आहे. IMD ( India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसासोबत 40 वेगाने वारे होणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात मुसळधार पाऊस होणार

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती असून, हवामान तज्ञांचा अंदाज पाहूनच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पुढील पाऊले टाकावी. अशा प्रकारच्या आवाहन सध्या करण्यात आलेले आहे. यंदा मे महिन्यात मान्सूनपूर्व काळातच खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. त्यामुळे आता पावसाचा वेग मंदावतो काय? असा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांसोबत अनेकांना पडलेला आहे. मात्र असे न होता राज्यात मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे.

हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी

हवामान विभागाने, राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा सह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. यामुळेच राज्यभरातील नागरिकांनी सादर करण्याचे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.

कर्जमाफी यादी जाहीर: यादीत तुमचे नाव आहे का? असे तपासा ऑनलाईन! Farmer Loan 2026

कोकणात या भागात मुसळधार पाऊस होणार

कोकणामध्ये, रत्नागिरी रायगड जिल्ह्यासाठी विशेष येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला असून येथे मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ठाणे आणि मुंबई या दोन्ही जिल्ह्यांमध्ये देखील पावसासाठी अलर्ट जाहीर केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पावसासह 40 किमी वेगाने वारे

पुणे, सातारा, सोलापूर या भागामध्ये 40 ते 50 किमी वेगाने होणार असून येथे मुसळधार पाऊस होणार आहे. अशाप्रकारे आणि नागरिकांनी देखील सतर्क राहणे गरजेचे आहे.

मराठवाड्यात येलो अलर्ट जरी

मराठवाडा मध्ये धाराशिव आणि लातूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने जाहीर केलेला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आपले नियोजन करणे गरजेच आहे.

लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार १,०१,००० रुपये; असा करा अर्ज! Lek Ladaki Yojana 2026

मुसळधार पावसाचा जोर वाढणार

हवामान खात्याने दिलेल्या माहितीवरून, 12 जून 2025 नंतर राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार मान्सून सध्या उत्तरेकडे सरकलेला असून लवकरच महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होईल.

या भागात मुसळधार पाऊस

कोकणरायगड आणि रत्नागिरी
पश्चिम महाराष्ट्रपुणे सातारा सोलापूर आणि कोल्हापूर
मराठवाडासर्व जिल्हे ( लातूर आणि धाराशिव वगळता)
विदर्भयवतमाळ, अकोला गडचिरोली, वाशिम बुलढाणा, अमरावती

राशन चे पैसे या बँक खात्यात जमा Ration Card Money Beneficiary Status Check

Leave a Comment