लाडक्या बहिणींनो, व्यवसायासाठी 30-40 हजार रुपये मिळणार; येथे अर्ज करा Ladki Bahin Yojana Loan List
Ladki Bahin Yojana Loan List: लाडक्या बहिणींना व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून 30 ते 40 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिलेली आहे. लाडक्या बहिणींना, व्यवसाय करण्यासाठी हे पैसे कसे मिळणार आहेत? यासाठी अर्ज कसा करावा? कागदपत्रे कोणती लागतील? नेमकी ही योजना काय … Read more