राशन चे पैसे या बँक खात्यात जमा Ration Card Money Beneficiary Status Check
Ration Card Money Beneficiary Status: राज्यातील एकूण १४ आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशनच्या ऐवजी पैसे देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज भरून रेशन ऐवजी आता पैसे घ्यायला सुरुवात झालेली आहे. प्रति लाभार्थी प्रतिमा 170 रुपयाला नव्या शासन निर्णय नुसार आता हे पैसे दिले जात आहेत. मात्र पैसे जमा होत असताना बऱ्याचदा … Read more