मोफत भांडी संच; आता या वस्तूही मोफत मिळणार Mofat Bhandi Yojana Bandhkam Kamgar

Mofat Bhandi Yojana Bandhkam Kamgar: राज्यातील नोंदणीकत बांधकाम कामगारांना महा बीओसीडब्ल्यू ( Maha.BOCW ) अर्थात महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ दिला जातो. आणि याच्यामध्ये महत्त्वाचे योजना म्हणजे बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच वाटप ( Mofat Bhandi Yojana) याचबरोबर आता या योजनांमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि मोठा बदल करण्यात आलेला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 18 जून 2025 रोजी दोन महत्त्वाचे शेत जीआर निर्गमित करून घरगुती भांड्यांचा संच वाटप या योजनेमध्ये आणि सेफ्टी किटच्या वाटप योजनेमध्ये आणि मोठा बदल करण्यात आलेला आहे. आणि नेमका काय बदल करण्यात आलेले आहेत. कशा प्रकारचा लाभार्थ्यांना याच्या माध्यमातून फायदा मिळणार आहे. त्याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊयात.

Mofat Bhandi Yojana Bandhkam Kamgar

संदर्भातील १८ जून 2025 चा हा पहिला जीआर आपण या ठिकाणी पाहूयात ज्याच्या माध्यमातून बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना अत्यावश्य भांड्याचा जो संच दिला जातो. याच्यामध्ये बदल करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे सक्रिय नोंदणी असलेले जे लाभार्थी आहेत. अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून अर्ज केलेला असणं गरजेचे आणि असा अर्ज केल्यानंतर त्या लाभार्थ्यांना इसेन्स असेल की या भांड्यांचा संच पुरवल्या जाणार आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून व्यवसायासाठी 20 लाख बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया PM Mudra Business Loan

या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता 1500 रुपये मिळणार नाही Ladki Bahin Yojana June Installment Status

मोफत भांडी संच; आता या वस्तूची मोफत मिळणार

  • पत्र्याची पेटी
  • प्लास्टिकची चटई
  • धान्य साठवण कोठी( २५ किलो क्षमता असलेली)
  • धन्य साठवण कोठी ( क्षमता 22 किलो)
  • बेडशीट
  • चादर
  • ब्लॅंकेट
  • साखर ठेवण्यासाठी डबा (याची क्षमता एक किलो असेल)
  • चहा पावडर ठेवण्यासाठी च डबा ( समता 500 ग्रॅम)
  • वॉटर प्युरिफायर( याची क्षमता 18 लिटर असणार आहे )

हा संच या ठिकाणी केला जाणार आहे सक्रिय जीवन बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरविण्यात येणार आहे. अगोदर पण पाहिलं होतं, ये भांड्याचा संच देण्यासाठी काढण्यात आलेली होती. आणि अशाच प्रकारची इन इंडिया प्रक्रिया राबवून लाभार्थ्यांना भांड्याचा संच दिला जाणार आहे.

लाडकी बहीणींना रक्षाबंधनाला ₹3,000 मिळणार? जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळणार का? पहा

सोन्याचे दर घसरले; लाईव्ह बाजार भाव Gold Silver Price

5 thoughts on “मोफत भांडी संच; आता या वस्तूही मोफत मिळणार Mofat Bhandi Yojana Bandhkam Kamgar”

  1. काही आयटम्स वरती जीएसटी 28% माझ्या निदर्शनास आलेला आहे व इतरांनीही आणून दिलेला आहे.
    आता कामगारही मनाला वाटेल तेवढे पैसे मागतात आणि आम्ही डायरेक्ट त्यांना देत आलेलो आहोत.
    अशा परिस्थितीत या सगळ्यांना लागणारा सामान आपण कौटुंबिक देणार त्याचा खर्चाचा अंदाज आला आहे का काढला आहे का व तो कोणत्या हेड खाली आमच्या हेड मधून तुम्ही जमा करणार हेही आम्हाला समजू द्या म्हणजे आमच्या हेड वाल्या लोकांच्या डोक्यावर नुसत्या श्रमजीवी लोकांच्या साठीचे किती पैसे तुम्ही काढून घेणार आहात ते आम्हालाही कळू दे.
    आता कुठला निधी कुठे वळवला जातो हा पूर्वीपासून मी प्रश्न काही सचिवालयातल्या अधिकाऱ्यांच्या तोंडून ऐकले नाही होते पण आज ते प्रत्यक्ष किंवा ते अधिकारी आमच्याबरोबर आले तेव्हा त्यातल्या आणखीन चमत्कारिक गोष्टी आम्हाला दृष्टीस पडत आहेत व फार आनंद होतो, अरे वा रे वा आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे!

    Reply

Leave a Comment