तुम्हाला पीएम किसान चा 20 वा हप्ता 2000 रूपये येणार का? मोबाईलवर तपासा PM Kisan Installment Status

PM Kisan Installment: शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. की लवकरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळेच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20 हप्ता 2,000 रुपये मिळणार आहे का? हे तुम्ही अगदी घरबसल्या मोबाईल देखील तपासू शकता. त्यामुळेच आपण या पोस्टच्या माध्यमातून तुमच्या मोबाईल वरून पी एम किसान योजनेचे लाभार्थी स्टेटस ( PM Kisan Yojana Beneficiary Status Check) कसे चेक करायचे हे सविस्तर पाहूयात.

पीएम किसान लाभार्थी यादी PM Kisan Installment Beneficiary Status

  • प्रथम तुम्हाला पीएम किसन योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला जावे लागते.
  • येथे “लाभार्थी यादी” Beneficiary List या बॉक्सवर क्लिक करायचे.
  • त्यानंतर तुम्हाला आपले राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडून घ्यायचे.
  • तुम्ही तुमची सर्व माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्ट ( GET REPORT ) या पर्यायावर ती क्लिक करायचे.
  • तुमच्या स्क्रीनवर पात्र लाभार्थ्यांची यादी ( PM Kisan Yojana List) दिसते. तेथे तुम्ही तुमचे नाव सहजरीत्या तपासू शकतात.

हे पण वाचा 👉 Gharkul Yadi: तुमच्या गावाची नवीन घरकुल यादी जाहीर, 33 लाख घरकुल मंजूर

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

तुम्हाला पीएम किसान चा 20 वा 2000 रूपये येणार का? असे चेक करा

तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता येणार का? किती चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहीत असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे आनंदाने क्रमांका नसेल तरी देखील कसा शोधायचा ते देखील आपण पाहूयात.(PM Kisan Installment Status)

  1. सर्वप्रथम पी एम किसान योजनेच्या या अधिकृत वेबसाईट ला जा.
  2. या वेबसाईटवर तुम्हाला‘ तुमचा नोंदणी क्रमांक शोधा’ ( Know Your Registration ID) अशा प्रकारचा पर्याय दिसतो त्यावर क्लिक करायचे.
  3. तेथे तुमचा नोंदणीकृत असणारा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर वापरून तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक पाहू शकता.

नोंदणी क्रमांक असताना पी एम किसान ची स्थिती अशी तपासा

  • लाभार्थी स्थिती ( Beneficiary Status Check) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • तुमचा नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला पुढील समीर बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस पाहायला मिळते.

PM Kisan Installment Status

त्यानंतर तुम्हाला स्टेटस दिसेल की तुम्हाला पीएम किसान चा हप्ता मिळणार आहे किंवा नाही. या अगोदरची किती हप्ते मिळाले आहेत मिळाले नसतील तर कोणत्या कारणाने मिळाले नाहीत अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला तुमच्या स्टेटस मध्ये पाहायला मिळते. या व्यतिरिक्त पी एम किसान योजनेच्या हप्त्यासंबंधी तुमच्या कोणतेही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ( PM Kisan Installment Status )

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

हे पण वाचा 👉 मोफत भांडी संच; आता या वस्तूही मोफत मिळणार Mofat Bhandi Yojana Bandhkam Kamgar

Leave a Comment