Gharkul Yadi: तुमच्या गावाची नवीन घरकुल यादी जाहीर, 33 लाख घरकुल मंजूर

Gharkul Yadi: राज्यभरातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण ( Pradhanmantri Awas Yojana– Gramin) अंतर्गत महाराष्ट्र साठी देण्यात येणाऱ्या घरकुलांच्या उद्दिष्ट मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. राज्यात 33 लाख 40 हजार पेक्षा अधिक नवीन घरकुल नामंजूर देण्यात आलेली आहे. निर्णयामुळे गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

केंद्र सरकारने घरकुल योजनेला मोठ्या प्रमाणावर गती देण्यासाठी राज्यभरातील मंजूर घरकुलांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देणे आता शक्य होणार आहे

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

तसेच ‘आवास प्लस’ ( Awas Plus) या प्रकरणाच्या अंतर्गत घरकुलांसाठी आता आवश्यक असणाऱ्या सेल्फ सर्वेक्षणाची मुदत देखील वाढवण्यात आलेली आहे. अगोदर 31 मे 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती ती आता वाढवून 18 जून 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. या मदतीमुळे अनेक नवीन लाभार्थ्यांना अर्ज करता येणार असून अजून देखील ज्यांनी अर्ज केलेले नाही. त्यांच्यासाठी ही एक संधीच मिळालेली आहे. आणि आता अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना देखील मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर करण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू होणार? 16 जून की 23 जून? नवीन तारीख

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

घरकुल यादी कशी पाहायची? Gharkul Yadi

  • सरकारकडून मंजूर झालेल्या घरकुलांचे बांधकामासाठी देखील पुढील प्रक्रिये देण्यासाठी वेगाने काम सुरू आहे.
  • सर्व पक्रिया दरम्यान, 30 मे 2025 रोजी नव्याने पात्र ठरलेल्या आणि मंजूर झालेल्या घरकुलाची यादी ही प्रधान्यक्रमानुसार जाहीर करण्यात आलेली आहे.
  • सरकारने 30 मे 2025 रोजी अद्यावत केलेली नवीन यादी ही अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आता आपल्या गावातील लाभार्थ्यांची नावे समाविष्ट आहेत का? हे तुम्ही घरबसल्या देखील चेक करू शकता.

नवीन घरकुल यादी मोबाईलवर कसे चेक करायची? Gharkul Yadi

  1. तुमच्या गावाची नवीन घरकुल यादी तुम्हाला जर आपल्या मोबाईल वरून पहायची असेल तर सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीणच्या https://pmawasgraminlist.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  2. या वेबसाईटला भेट दिल्यावर ‘आवास सॉफ्ट’ यावर क्लिक करून रिपोर्ट हा पर्याय निवडावा लागतो.
  3. खाली तुम्हाला तिसरा पर्याय प्रवर्गानुसार घरकुलाचा पर्याय निवडावा लागतो. नंतर नवीन पेजवर तुम्हाला ‘Selection Filters’ येथे तुमचे राज्य ‘Maharashtra’ निवडावे लागते.
  4. त्यानंतर तुम्हाला आपले राज्य, आपला तालुका, आपले गाव अशा प्रकारचे पर्याय निवडावी लागतात.
  5. यानंतर तुम्हाला प्रवर्गानुसार पत्र लाभार्थ्यांची यादी दिसते त्यात तुम्ही लाभार्थीचे नाव, वडिलांचे नाव, प्रवर्ग आणि प्राधान्यक्रम असतो तो पाहायला मिळतो.
  6. अशाप्रकारे यादी तुम्ही एक्सल किंवा पीडीएफ च्या स्वरूपात डाउनलोड करून नाव चेक करू शकता.

Leave a Comment