पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी मिळणार? PM Kisan Sanman Nidhi Yojana 20 Installment

शेतकरी बंधूंनो, “पी एम किसान सन्मान निधी योजने” चा ( PM Kisan Sanman Nidhi Yojana 20 Installment) 20 वा हप्ता तसेच “नमो शेतकरी महासन्मान निधी” चा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँके खात्यात कधी जमा होणार? याची आतुरता तमाम शेतकरी बांधवांना लागलेली आहे. मग हे दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला जमा होणार पाहुयात. या संबंधित सविस्तर माहिती या पोस्ट माध्यमातून जाणुन घेऊयात.

पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही पी एम किसान योजना ( PM Kisan Yojana)आणि नमो शेतकरी योजना ( Namo Shetkari Yojana )अशा दोन्ही योजनांचे हप्ते या महिन्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु आपले जमा होण्यासाठी सर्व आगोदर आपण आपली ई केवायसी बंधनकारक आहे. जर तुम्ही आपली इ केवायसी केली नाही. तर तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपली ई केवायसी करावी. आणि बँक खात्याला आधार लिंक करणे आवश्यक आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टी लवकरात लवकर करून घ्यावी. की ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला या दोन्ही योजनांचे पैसे मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

शेतकरी मित्रांनो आपणास माहीतच आहे. की केंद्र सरकारची पी एम किसान सन्माननिधी योजना म्हणजेच पीएम किसान ( PM Kisan )योजना ही शेतकऱ्यांसाठी चालू केलेली एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. म्हणजेच 2 हजार रुपये प्रमाणे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षांमध्ये जमा केले जातात पण आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत

या अगोदरचा हप्ता मार्च 2025 मध्ये सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यावर वितरित केलेला होता. परंतु आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत. आणि ती तारीख सुद्धा आता जाहीर केलेली आहे. पण ज्या शेतकरी बांधवांनी ही केवायसी केलेली असेल आणि बँक खाते आधार कार्ड ची लिंक असेल तसेच फार्मर आयडी म्हणजेच ज्या शेतकरी बांधवाकडे किसान क्रेडिट कार्ड ( Kisan Credit Card) आहे अशाच शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्याचा आता लाभ मिळणार आहे. आणि हे दोन्ही हप्ते याच महिन्यात म्हणजे येत्या 20 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केले जाणार असल्याची माहिती आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

हप्ता मिळण्यासाठी या गोष्टी करा

  • पी एम किसान योजनेचा विश्व हप्ता आणि नमो शेतकरी जमा होण्यासाठी आपली इ केवायसी बंधनकारक आहे.
  • तुम्ही जर आपली इ केवायसी केली नाही तर तुम्हाला पैसे जमा होणार नाहीत.
  • त्यामुळे आपली लवकरात लवकर ये केवायसी करावी तसेच.
  • आपल्या बँक खात्याला आधार लिंक असणे देखील आवश्यक आहे.
  • आता सरकारकडून पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना यांच्या हप्त्यासाठी फार्मर आयडी कार्ड देखील बंधनकारक करण्यात येत आहे.
  • त्यामुळे लवकरात लवकर आपले फार्मर आयडी कार्ड काढणे देखील महत्त्वाचे ठरत आहे.

Ladki Bahin Yojana May Installment List: लाडक्या बहिणींना ‘मे’ महिन्याचा हप्ता 1500 रूपये कधी मिळणार?

Leave a Comment