लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? गिरीश महाजनांचे उत्तर पहा Ladki Bahin Yojana Hapta Yadi
Ladki Bahin Yojana Hapta Yadi: लाडक्या बहिणीने 2100 रुपये कधी मिळणार अशा प्रकारचा प्रश्न विचारला असता गिरीश महाजन यांनी लाडकी बहीण योजनेचा संदर्भात उत्तर दिलेले आहे. महायुती सरकारने पुन्हा सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ या आश्वासनावरती सत्ता स्थापन केली. आणि 2100 रुपये कधी मिळणार? असा प्रश्न विरोधी पक्षाकडून सध्या उपस्थित करण्यात येत आहे. … Read more