11 प्रवेश प्रक्रिया लांबली; पहिली यादी 10 ऐवजी या तारखेला 11th Admission Process List New Date
11th Admission Process List New Date: अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी पासूनच अनेक अडचणी येत होत्या. त्या अजून देखील कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळेच 10 जून 2025 ला पहिली यादी जाहीर करण्यात येणार होती ही देखील पुढे ढकलण्यात आलेली आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 10 जून रोजी जाहीर करण्यात येणार होती. परंतु आता 26 … Read more