तुरीचे सर्वाधिक उत्पादन देणारे 3 वाण; शेंगा तोडून कंटाळाल पहा Tur Popular Variety
Tur Popular Variety: मित्रांनो, तुरीचे उत्पादन घेत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुरीचे उत्पन्न हे 15 ते 20 क्विंटल पर्यंत घेणारी अनेक शेतकरी आहेत. दुष्काळी भाग हा केवळ पाण्याच्या प्रश्नामुळे संकटात सापडत असतो. त्यावेळी शेतकरी तुरीचे कोणते वाण निवडतात. हे देखील महत्त्वाचे ठरते कारण अशावेळी बियाणांची निवड करताना चांगली बियाणे निवडणे हे देखील खूप गरजेचे … Read more