पाऊस लांबला; पुन्हा पावसाला सुरुवात कधी होणार? पंजाब डख Panjabrao Dakh Live Hawaman Andaj

Panjabrao Dakh Live Hawaman Andaj: नमस्कार मित्रांनो, हवामान तज्ञ पंजाब डख ( Panjabrao Dakh Hawaman Andaj Today) यांनी नवीन हवामान अंदाज दिलेला आहे. तो आपण पाहणार आहोतच पण या आठवड्यात जरी पाऊस असला तरी पुढील आठवड्यात पावसात खंड निर्माण होणार असल्याची माहिती पंजाब डक यांनी व्यक्त केलेले आहे. त्यामुळे नवीन हवामान अंदाज पाहणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यामुळे त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे हा आपण सविस्तर रित्या पाहूयात.

Panjabrao Dakh Live Hawaman Andaj

राज्यभरात अनेक भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात पावसाची वाट पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु पाऊस या भागात लांबणीवर गेल्याचे पाहायला मिळत आहे तसेच कोकणासोबत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये देखील पाऊस होत असला तरी देखील मराठवाड्यासोबत विदर्भाच्या काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड निर्माण झाला काय? असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडलेला आहे कारण इथे सध्या कोरडी हवा आणि ऊन असल्याचे पाहायला मिळत आहे. आभाळ येत असले तरी पाऊस येत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात येत होता यावरतीच बोलत असताना हवामान तज्ञ पंजाबराव डोके यांनी नवीन हवामान अंदाज दिलेला आहे या संदर्भात माहिती घेऊयात.(Panjabrao Dakh Live Hawaman Andaj)

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? गिरीश महाजनांचे उत्तर पहा Ladki Bahin Yojana Hapta Yadi

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

पुढील आठवड्यात पाऊस कसा राहणार?

उर्वरित भागांमध्ये 24 जून 2025 नंतर कोरडी हवा बंद होऊन होऊन 25 जून 2025 पासून उर्वरित भागांमध्ये पावसाला सुरुवात होईल. अशा प्रकारचा हवामान अंदाज पंजाबराव डख यांनी नव्याने जाहीर केलेला आहे. तसेच राज्यभरामध्ये कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र–दक्षिण महाराष्ट्र पुन्हा एकदा सर्व राज्यभरामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात सक्रिय होईल. अशा प्रकारचा हवामान अंदाज पंजाबराव ढक यांनी व्यक्त केलेला आहे.

राज्यभरातील ज्या भागांमध्ये अजून देखील पावसाला सुरुवात झालेली नाही. या भागातील शेतकऱ्यांनी हवालदिल न होता पुढील दोन-चार दिवस थांबावेत अशा प्रकारचा हवामान अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केलेला आहे. कारण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणीची तयारी केलेली असताना देखील पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलेला होता. की पावसात खंड निर्माण झाला की काय? यावर बोलत असताना पंजाबराव यांनी सांगितले आहे. ( Panjabrao Dakh Live Hawaman Andaj )

राज्यभरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कमी ओल असताना देखील पेरणी केलेली होती. मात्र सध्या पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची पेरणी देखील बाकी आहे. त्यामुळे पावसाच्या मोठ्या प्रमाणात चर्चाला उधाण आल्याचे पाहायला मिळालेले आहे.

पुन्हा पावसाला सुरुवात कधी होणार? पंजाब डख

पंजाबराव डक यांनी सांगितले आहे की, 25 जून 2025 पासून पुन्हा एकदा पावसाचा जोर राज्यभर वाढेल. ज्या भागात अजून देखील पाऊस पडलेला नाही. त्या सर्व भागांमध्ये देखील पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती पंजाब डख यांनी दिलेली आहे.

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

पेट्रोल-डिझेल दरात मोठे बदल; इराण-इस्त्राईल युद्धाचा परिणाम Petrol Diesel Price Today

Leave a Comment