नवीन मतदार यादीत तुमचे नाव आहे का? असे चेक करा
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. अंतिम मतदार यादी तयार होण्यापूर्वी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. खालील सोप्या स्टेप्सद्वारे ऑनलाईन यादीत नाव कसे तपासायचे आणि आवश्यकता असल्यास दुरुस्ती कशी करायची ते जाणून घ्या: ऑनलाईन मतदार यादीत नाव … Read more