लाडक्या बहिणींना हप्ता १५०० जमा होणार; नवीन अटी पहा Ladki Bahin Personal

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३५ लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांना पैसे दिले जात आहे.

अडीच कोटी अर्जांची छाननी: किती पात्र, किती अपात्र?

राज्यभरातून आलेल्या सुमारे अडीच कोटी अर्जांची सखोल पडताळणी करण्यात आली आहे:

शेतकऱ्यांना 3 लाख रुपये मिळणार? संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा Kisan Credit Card Loan

लाडकी बहीण योजना अपात्र यादी जाहीर

  • पात्र महिला: १ कोटी ७७ लाख महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.
  • अपात्र महिला: ई-केवायसी (e-KYC) न करणे, उत्पन्न मर्यादा, बँक खाते आधारशी लिंक नसणे आणि कागदपत्रांमधील त्रुटी या कारणांमुळे सुमारे ७० ते ८० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत.

महिला अपात्र ठरण्याची मुख्य कारणे

Ladki Bahin Personal loan application

  1. ई-केवायसी प्रलंबित असणे: ३० एप्रिलची अंतिम मुदत संपल्यानंतरही ई-केवायसी न करणे.
  2. कागदपत्रांमधील त्रुटी: अपूर्ण, चुकीची किंवा विसंगत कागदपत्रे सादर करणे.
  3. उत्पन्न मर्यादा: निश्चित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणे किंवा चुकीचा दाखला देणे.
  4. माहितीतील तफावत: अर्जातील वैयक्तिक माहिती आणि शासकीय नोंदींमध्ये तफावत असणे.

योजनेच्या रकमेत वाढ होणार?

पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीच्या ताज्या चर्चापत्रानुसार, वाढती महागाई आणि कौटुंबिक गरजा लक्षात घेता, थेट बँक खात्यात जमा होणाऱ्या १,५०० रुपयांच्या रकमेचे मूल्यमापन करून त्यात महागाईनुसार वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

शासकीय स्तरावर ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसून सर्व पात्र महिलांना याचा निरंतर लाभ मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकरी कर्जमाफीची 4 थी यादी जाहीर! तुमचे नाव आहे का? लगेच तपासा Farmer Loan Personal loan List
शेतकरी कर्जमाफीची 4 थी यादी जाहीर! तुमचे नाव आहे का? लगेच तपासा Farmer Loan Personal loan List

Leave a Comment