मोफत भांडी संच; आता या वस्तूही मोफत मिळणार Mofat Bhandi Yojana Bandhkam Kamgar
Mofat Bhandi Yojana Bandhkam Kamgar: राज्यातील नोंदणीकत बांधकाम कामगारांना महा बीओसीडब्ल्यू ( Maha.BOCW ) अर्थात महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ दिला जातो. आणि याच्यामध्ये महत्त्वाचे योजना म्हणजे बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच वाटप ( Mofat Bhandi Yojana) याचबरोबर आता या योजनांमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि मोठा बदल करण्यात आलेला आहे. राज्य शासनाच्या … Read more