महिला उद्योगीनी योजना, २ लाख रुपये मिळणार, येथे अर्ज करा Ladaki Bahin Personal Loan 2026

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य महामंडळांमार्फत विविध कर्ज योजना राबवल्या जात आहेत. विशेषतः अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग महिलांना स्वतःचा नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनांतर्गत विशेष सवलती दिल्या जात आहेत.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून व्यवसायासाठी 20 लाख बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया PM Mudra Business Loan

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

  • कर्ज मर्यादा: छोटा व्यवसाय किंवा लघु उद्योग सुरू करण्यासाठी ₹३ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध.
  • व्याजाची सवलत: विशिष्ट अटी पूर्ण करणाऱ्या महिलांना हे कर्ज बिनव्याजी (०% व्याजदर) मिळू शकते.
  • सरकारी अनुदान (Subsidy): काही योजनांतर्गत महिलांना ३०% पर्यंत सरकारी अनुदान दिले जाते, ज्यामुळे कर्जाची रक्कम फेडणे सोपे जाते.
  • मुख्य उद्देश: महिलांचे कौशल्य विकास करणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे.

पात्रतेचे निकष

  1. अर्जदार महिला महाराष्ट्र/भारताची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१.५० लाखांपर्यंत (₹१,५०,०००) असावे.
  3. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग महिलांना प्राधान्य.
  4. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असावे.

आवश्यक कागदपत्रे

  • ओळख व रहिवासी पुरावा: आधार कार्ड (मोबाईल नंबरशी लिंक असलेले) आणि रहिवासी दाखला (Domicile).
  • उत्पन्न व जात दाखला: तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला आणि सक्षम प्राधिकरणाचा जातीचा दाखला (Caste Certificate).
  • बँक तपशील: बँक पासबुकची झेरॉक्स (खाते आधार कार्डशी जोडलेले असावे).
  • व्यवसाय आराखडा (Project Report): तुम्ही जो व्यवसाय करणार आहात त्याबाबतची थोडक्यात माहिती.
  • इतर: पासपोर्ट साईज फोटो.

📝 अर्ज कुठे आणि कसा करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही खालील ठिकाणी संपर्क साधून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता:

लाडकी बहीणींना रक्षाबंधनाला ₹3,000 मिळणार? जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळणार का? पहा
  1. महामंडळ कार्यालय: महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ किंवा संबंधित सामाजिक न्याय विभागाचे कार्यालय.
  2. जिल्हा उद्योग केंद्र (DIC): तुमच्या जिल्ह्यातील उद्योग केंद्रात जाऊन माहिती मिळवू शकता.
  3. बँका: जवळची कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक (उदा. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र).

Leave a Comment