Panjabrao Dakh: पंजाबराव डख यांचा महत्त्वाचा सल्ला! पेरणीसाठी योग्य तारीख पहा
Panjabrao Dakh: यावर्षी मे महिना पावसासाठी खूपच विशेष ठरलेला आहे. कारण या महिन्यामध्ये अपेक्षेपेक्षा 10-15 दिवस अगोदरच पाऊस झालेला आहे. अचानक आणि वेळेअभावी झालेल्या अशा प्रकारच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे. तसेच शेतकऱ्यांचे देखील खूप मोठे परिणाम तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळालेले होते. या नुकत्याच झालेल्या मोठ्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक, तसेच कांदा उत्पादक … Read more