ई श्रम कार्ड धारकांना 3000 रुपये महिना मिळणार; येथे करा अर्ज E Shram Card List

E Shram Card List: केंद्र सरकारकडून देशांमधील असंघटित क्षेत्रामधील कामगारांचे नोंदणी करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ई श्रम कार्ड योजना लागू करण्यात आलेली आहे. देशभरातील विविध असंघटित कामगारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी हे कार्ड प्रदान करण्यात येत असते.

ई श्रम कार्ड कार्डधारकांना 3,000 रुपये महिना मिळणार आहे. परंतु या योजनेच्या माध्यमातून कोणाला 3 हजार रुपये महिना देण्यात येत आहे. तसेच यासाठी पात्रता काय आहेत? यासाठी अर्ज कसा करायचा? लाभ कसा घ्यायचा यादी कुठे जाहीर होणार अधिकृत वेबसाईट कोणती आहे? अशी सर्व माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात मोठ्या प्रमाणात याबद्दल प्रश्न देखील विचारण्यात येत होता.

ई श्रम कार्ड कोणाला मिळणार

  • ई श्रम कार्ड कार्ड काढण्यासाठी नागरिक हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • व्यक्तीचे वय 18 ते 40 वया दरम्यान असणे आवश्यक.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न हे 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावेत.
  • अर्जदार हा असंघटित क्षेत्रात काम करणारा कामगार असणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींना ई श्रम कार्ड प्रदान करण्यात येत आहे.

या लाडक्या बहिणींना, जूनचे 1500 रुपये मिळणार नाही; कारण काय पहा Ladki Bahin Yojana June Installment List Today

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

ई श्रम कार्ड कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात?

  1. आधार कार्ड
  2. व्यक्तीचे रेशन कार्ड
  3. रहिवाशी प्रमाणपत्र
  4. जन्माचा दाखला
  5. बँक खाते पासबुक झेरॉक्स
  6. मोबाईल नंबर
  7. पासपोर्ट आकाराचे फोटो
  8. बँक खात्याला आधार नोंदणी आवश्यक, तसेच आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक.

ई श्रम कार्ड धारकांना 3,000 रुपये महिना कसा मिळतो?

ज्या असंघटित कामगारांनी ई श्रम पोर्टलवर नोंदणी करून आपले ई श्रम कार्ड काढलेले आहे. अशा नागरिकांना ई श्रम कार्ड धारकांना च्या माध्यमातून 3,000 रुपये महिना पेन्शन चा लाभ देण्यासाठी पात्र ठरविणत येत आहे. ई श्रम कार्ड च्या माध्यमातून 3,000 रुपये प्रमाणे लाभ बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. परंतु यासाठी कामगाराने अगोदर एक ठराविक कमी रक्कम भरल्यास 60 वर्षानंतर अर्जदाराला प्रति महिना 3,000 हजार रुपये महिना लाभ मिळणार आहे.

ही बाब लक्षात घ्यावी की, ई श्रम कार्ड कार्ड काढलेले असेल तरच या योजनेच्या अंतर्गत पेन्शन मिळणार आहे. यासाठी आपल्या बँक खात्यामधून प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम भरावी लागते. परंतु ही रक्कम देखील खूपच कमी असल्यामुळे सर्वच ई श्रम कार्ड या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://eshram.gov.in

सोन्याच्या बाजारात मोठा बदल! सोनं स्वस्त होणार, आजचा भाव लाईव्ह पहा Gold Silver Price

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan
व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Leave a Comment