विमान अपघाता आधीचा फोटो; हलणारे विमान, किंचाळणारे प्रवासी सत्य पहा

Air India Plane Crash Viral photo: 12 जून 2025 या दिवशी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण अपघातांमुळे संपूर्ण देश हादरून गेलेला. आमदाबाद वरून लंडन येथे जाणारी एअर इंडियाचे विमान A171 हे उड्डाण घेतल्यावर केवळ काही सेकंदामध्येच डीजे कॉलेजच्या वस्तीगृहात कोसळले होते. या अपघातामध्ये एकूण 241 प्रवासी आणि कृ मेंबर सोबत किमान 270 जणांचा मृत्यू झालेला. यादरम्यान एक फोटो सध्या असोशियन वेळेवर प्रचंड व्हायरल होतो आहे. तो या विमान अपघातामधील असल्याचा दावा करण्यात येतोय पण यामागील काय? याविषयी पाहुयात.

विमानामधील व्हायरल फोटो

या फोटोमध्ये फक्त एक प्रवासी ब्रिटिश नागरिक विश्वास कुमार रमेश हे बचवलेले आहेत. या अवघा आता नंतर असोशेल मेल्यावर अनेक वेगवेगळे फोटो देखील व्हायरल झालेले ज्यामध्ये अपघाताच्या अगोदर विमानामध्ये घेतलेला फोटो आहे असे लिहिलेले होते राजस्थानमधील एका डॉक्टर कुटुंबांमधील मुले ओरडताना दिसत आहे. या वायरल झालेले फोटोमध्ये विमानाच्या केबिनमध्ये अदृश्य दिसत आहे. ज्यामध्ये काही मुले आणि लोक घाबरल्याचे पाहायला मिळते. तसेच ओरडताना देखील दिसत आहेत. हा फोटो राजस्थानमधील एका डॉक्टर कुटुंबाचा आहे जो अपघाताचा बळी देखील ठरलेला आहे. असा दावा करण्यात आलेला आहे या फोटो अनुसार सोशल मीडियावर वेगळी हजारो फोटो शेअर करण्यात आलेले आहेत.

ई श्रम कार्ड धारकांना 3000 रुपये महिना मिळणार; येथे करा अर्ज E Shram Card List

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

व्हायरल फोटो मागील नेमके सत्य काय?

सध्या काही जणांकडून असे सांगण्यात येत आहे की, हे फोटो हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माध्यमातून बनवण्यात आलेले आहेत. परंतु या फोटोची अपघात मधील फोटो अशी तुलना केली असताना हे फोटो नेमके कोणी काढले? अशा प्रकारचा अस्वल पडलेला आहे. परंतु काही जणांकडून हे फोटो 787-8 ड्रीम लाइनरच्या मानक लाल थीमशी जुळत नसल्याचे फॅक्टमध्ये समोर आलेले आहेत.

तसेच दुसऱ्या दाव्यामध्ये, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचा फोटो अपघातापूर्वीचा शेवटचा फोटो असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे. हा फोटो 2021 मध्ये काढलं होतं जेव्हा एका महिला बरोबर यांना लंडनला जाणाऱ्या उडाणच्या वेळी काढण्यात आलेला होता. तसेच पोलिसांनी आणि तपस यंत्रणांनी देखील वायरल दावे फेटाळून लावले आहेत.

सोन्याच्या बाजारात मोठा बदल! सोनं स्वस्त होणार, आजचा भाव लाईव्ह पहा Gold Silver Price

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

Leave a Comment