राज्यातील या कर्मचाऱ्यांना तब्बल 7 टक्के महागाई भत्ता वाढ Dearness Allowance Increase
Dearness Allowance Increase : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महागाई भत्ता तब्बल 7 टक्के वाढविण्याच्या बाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. कामगारांच्या बैठकीमध्ये हा नवीन निर्णय सादर करण्यात आलेला आहे. महागाई भत्ता तब्बल 7 टक्के वाढ (Dearness Allowance Increase) राज्यामधील बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या डीए (Dearness Allowance) मध्ये तब्बल 7 टक्के वाढ करण्याचा सर्वात मोठा निर्णय … Read more