सोन्याच्या बाजारात मोठा बदल! सोनं स्वस्त होणार, आजचा भाव लाईव्ह पहा Gold Silver Price
Gold Silver Price: भारत-पाक युद्ध परिस्थितीनंतर सोन्याच्या किमती ह्या अस्थिर होत्या परंतु आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावात हालचाली होण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होणाऱ्या घडामोडींचा परिणाम हा देखील होत असल्याची पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तसेच सोने खरेदी करणारे ग्राहक देखील यावर बारीक लक्ष ठेवून असतात. Gold Silver Price आता सोन्याकडे केवळ … Read more