या लाडक्या बहिणींना, जूनचे 1500 रुपये मिळणार नाही; कारण काय पहा Ladki Bahin Yojana June Installment List Today
Ladki Bahin Yojana June Installment List Today: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपात्र महिलांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. जून महिन्याचा हप्ता हा पात्र महिलांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा करण्यात येणार आहे. राज्यातील अनेक महिलांना जून चे 1500 रुपये मिळत नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यानुसारच सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. … Read more