लाडक्या बहिणीसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय जाहीर Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणी योजनेच्या पात्र महिलांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. सरकारने आता “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना” ( mukhymantri majhi Ladki Bahin Yojana) च्या पात्र लाभार्थ्यांच्या सहभागामधून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या नवीन योजनेबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. यामध्ये आता लाडकी भेट योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी मिळून पतसंस्था सुरू करण्यात येणार आहेत.

Ladki Bahin Yojana New Update

याबाबत बाबासाहेब पाटील यांनी जाहीर केलेले आहे की, सरकारच्या 8 मार्च 2019 मधील परिपत्रक जारी करण्यात आलेले होते. आणि निकष पूर्ण करणाऱ्या महिलांची नोंदणी प्रक्रिया देखील राबविण्यात आलेली होती. यामध्ये महिलांसाठी वार्ड प्रभाग ठिकाणी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहे, तसेच मुंबई, पुणे, नवी मुंबई येथे सुरुवातीला पतसंस्था स्थापन केल्या जाणार आहेत. ही पतसंस्था स्थापन करण्यासाठी सभासद संख्या ही 1000 जमवणे गरजेचे असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

हे पण वाचा 👉 खुशखबर! पावसाचा खंड संपणार; या तारखेपासून मुसळधार पाऊस Hawaman Andaj Ramchandra Sable

या पतसंस्थेसाठी नोंदणी वेळा 15 लाख रुपयांची भांडवल जमवणे गरजेचे आहे. तसेच भांडवल असेल तरच पतसंस्था स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसेच उर्वरित महानगरपालिका असलेल्या ठिकाणी 800 सदस्य जमवणे गरजेचे आहे. पतसंस्थेच्या नोंदणी वेळी दहा लाख रुपयांचे भांडवल निश्चित करण्यात आलेले आहे. आणि त्यामुळे आता लाडकी बहिणींना पतसंस्थेची सदस्य होण्याची संधी देखील मिळणार आहे.

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

हे पण वाचा 👉 या कामगारांना 12 हजार रुपये पेन्शन मिळणार; अर्ज कसा करावा पहा Bandhkam Kamgar Yojana Pension List

Leave a Comment