महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार; अर्ज सुरू, येथे करा अर्ज! Free Flour Mill Apply

Free Flour Mill Apply : राज्यभरातील ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांसाठी मोफत पित्ताची गिरणी योजना 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे व त्यांना अस स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी निर्माण करणे. महिला सक्षमीकरणासाठी शासन अनेक प्रकारचे विविध योजना राबवत असते त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण योजना मानली जात आहे.

मोफत पिठाची गिरणी योजना संपूर्ण माहिती; Free Flour Mill Apply

महिलांना आर्थिक सहाय्य मिळावेत, यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये जमा करत असते. परंतु राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनवता यावी या उद्देशाने राज्य सरकारकडून महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू करण्यात आलेली आहे यासाठी अर्ज कसा करायचा? अर्ज कुठे करायचा? अशा प्रकारची सर्व माहिती जाणून घेऊयात.

मोफत पिठाची गिरणी साठी पात्रता आणि अटी काय?

  • अर्ज करणारी महिलाही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक.
  • अर्जदाराचे वय: 18 ते 60 वर्षे असणे आवश्यक
  • अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मधील व्यक्तींना मिळणार लाभ
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक
  • अर्जदारांच्या नावे बँक खाते असायला हवे

हे पण वाचा 👉 लाडक्या बहिणीसाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय जाहीर Ladki Bahin Yojana

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

मोफत पिठाची गिरणी कागदपत्रे

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • जात प्रमाणपत्र ( जातीचा दाखला)
  • उत्पन्नाचा दाखला बंधनकारक
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • बँक खात्याची माहिती आवश्यक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

अनुदान किती मिळते?

सरकारकडून गिरणी खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येत असले तरी अर्जदाराला किंवा 10% रक्कम भरणे आणि ते देखील तुम्ही हप्त्याच्या माध्यमातून भरू शकता. अगदी कमी गुंतवणुकीमध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी सरकारकडून देण्यात आलेली आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून दररोज धान्य दळण्याचे कामामुळे नियमित उत्पन्न उपलब्ध होऊ शकते.

अर्ज कसा करावा?

ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा महिलांनी स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला आणि बाल कल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये जवळ अर्ज करावा अर्ज हा सदर केल्यानंतर पडताळणी करण्यात येते त्यानंतर पात्रतेनुसार अनुदान जाहीर करण्यात येते अनुदानाची रक्कम हे थेट महिन्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://ah.mahabms.com/

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

हे पण वाचा 👉 खुशखबर! पावसाचा खंड संपणार; या तारखेपासून मुसळधार पाऊस Hawaman Andaj Ramchandra Sable

2 thoughts on “महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार; अर्ज सुरू, येथे करा अर्ज! Free Flour Mill Apply”

Leave a Comment