टाटाची नवी इलेक्ट्रिक कार महिंद्रा टक्कर देणार; किंमत खूपच कमी, या दिवशी बाजारात Tata Electric Car Launch 2025
Tata Electric Car Launch 2025: टाटा कंपनीकडून आपली सर्वात मोठी अशी इलेक्ट्रिक एसयूव्ही हॅरियर आज 3 जून 2025 रोजी अनावरण करण्यात आलेले आहे. या गाडीच्या विषयावर आपण पाहुयात. कारण सध्या या गाडीची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. महिंद्रा एक्स यु व्ही 9E आणि डी वाय डी ऑटो 3 यांसारख्या आगामी इलेक्ट्रॉनिक एसयूव्ही गाड्यांना टक्कर … Read more