लाडक्या बहिणींनो, नवीन व्यवसाय कर्ज योजना सुरू;असा अर्ज करा Ladki Bahin Business Loan Yojana apply
Ladki Bahin Business Loan Yojana apply : लाडकी बहीण योजना व विविध महामंडळ यांच्या योजना द्वारे लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम बनविण्यासाठी केवळ 9% अल्प दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे. Ladki Bahin Business Loan Yojana apply राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या … Read more