राज्यात या तारखेपासून पुन्हा मुसळधार पाऊस; पंजाबराव डख हवामान अंदाज Panjabrao Dakh Live Hawaman
Panjabrao Dakh Live Hawaman : विदर्भ आणि मराठवाडा मधल शेतकरी सध्या आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठीच पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. सध्या विदर्भ व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता नाही. परंतु 26 जून पर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल. आणि आणि हा पाऊस देखील सर्व दूर होणार नसून अगदी मोजक्याच … Read more