Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठे बदल; आजचे लाईव्ह भाव पहा
Gold Rate Today: सध्या लग्नसरायच्या काळ चालू असल्यामुळे जून 2025 सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात चढउतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि सध्या सोन्याचा भाव जवळपास 1 लाख रुपयांच्या आसपास पोहोचलेला पाहायला मिळतो आहे. तर सध्या 22 कॅरेट चा आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव काय झालेला आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेऊयात. … Read more