Ration Card E KYC 2025: 30 जून अगोदर हे करावे; अन्यथा रेशन कार्ड होणार बंद!
Ration Card E KYC 2025: नमस्कार मित्रांनो, ‘रेशन कार्ड’ ( Ration Card ) हे आपले महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणून ओळखण्यात येतो. ज्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक योजनांचा लाभ देण्यात येतो. अशा सर्व प्रकारच्या रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारकडून अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. ती सर्व “रेशन कार्ड धारकांना” ( Ration Card Holders) माहीत असणे खूप गरजेचे … Read more