Pik Vima List: या तारखेला जमा होणार पीक विमा
शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील पिक विमा ऑगस्ट 2024 मध्ये मिळणं अपेक्षित होते. परंतु आजतागायत हा पिक विमा मिळालेला नाही. विमा वितरणातील विलंब झालेला असून या विलंब साठी मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना जो निधी दिला जातो. तो दिलेला नाहीये परंतु राज्य सरकारकडून हा विमा कंपन्यांना आवश्यक वाटप देण्याचे प्रक्रिया ही अंतिम … Read more