यंदा सोयाबीनला 6000 कि 4000 भाव मिळणार; नवीन हमीभाव पहा Soyabean Rate 2025
Soyabean Rate 2025: गेल्यावर्षी खरीप हंगामामध्ये देशभरात एकूण 120 लाख टन सोयाबीनचे उत्पादन झालेले होते. महराष्ट्र, मध्यप्रदेश सोयाबीनचे मुख्य प्रमुख उत्पादक क्षेत्र या भागामध्ये आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये सोयाबीनला 4 हजार ते 8 हजार रुपये भाव मिळालेला आहे. त्यामुळे सोयाबीनची लागवड देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. महाराष्ट्रात देखील सोयाबीनचे क्षेत्र वेगाने वाढलेले पाहायला मिळते … Read more