Ladki Bahin Yojana 13 Hapta: या लाडक्या बहिणींना 13 वा हप्ता 3000 रुपये मिळणार
Ladki Bahin Yojana 13 Hapta: नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती गेल्या आठवड्यात जमा करण्यात येत आहे. तसेच मित्रांनो हा हप्ता अनेक महिलांना मिळालेला नाही. परंतु मित्रांनो तुम्हाला कोणतीही टेन्शन यांची गरज नाही. कारण तुमच्यासाठी सरकारकडून नवीन माहिती घेऊन आलेलो आहोत. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर जून … Read more