15 जून पासून शाळांचे वेळापत्रकात मोठा बदल; नवीन वेळापत्रक Maharashtra School New Timetable 2025
Maharashtra School New Timetable 2025: शैक्षणिक वर्ष 2025- 26 साठी शाळा 15 जून पासून उघडणार आहेत. नवीन वर्ष सुरू होत आहे. महाराष्ट्रात यावर्षी शैक्षणिक वर्ष ( Academic Year) 2024-25 शैक्षणिक वर्षाची समाप्ती थोडी उशिरा झाल्याची पाहायला मिळते. त्यामुळे शाळा उशिरा भरणार आहेत का? असा दखील प्रश्न करण्यात येत होता? 2025 26 हे शैक्षणिक वर्ष कधीपासून … Read more