सोन्याच्या दरात पुन्हा घसरण! आजचे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर पहा Gold Silver Price
Gold Silver Price: सध्याआंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि अमेरिकेच्या व्यापार करारांमधील घडामोडींचा परिणाम थेट सोन्याच्या दरांवर (Gold Prices) दिसून येत आहेत. अमेरिकेच्या व्यापार करारांबाबतच्या सकारात्मक हालचाली आणि टॅरिफच्या मुदतीत झालेला बदल यामुळेच आज, सोमवार, ७ जुलै २०२५ रोजी देशभरात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालेली आहेत. Gold Silver Price गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात काहीशी तेजी पाहायला … Read more