Ladki Bahin Yojana June Installment Date लाडक्या बहिणींना जून चे 1500 कि 2100 रूपये मिळणार?
Ladki Bahin Yojana June Installment Date: लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ( Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana ) च्या 12 व्या हप्त्याचे राज्यातील महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच हा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे. नेमका 12 वा हप्ता कधी मिळणार आहे? जून महिन्याचे 1500 … Read more