Ladki Bahin Yojana List: ‘या महिलांचे’ पैसे बंद होणार! यादी जाहीर, नाव चेक करा
Ladki Bahin Yojana List: राज्य सरकारच्या “लाडकी बहीण योजने” ( Ladki Bahin Yojana ) च्या अर्जाची तपासणी सुरू असताना नुकतेच राज्यातील सरकारी कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आलेले आहे. आता अशा सर्वच कर्मचाऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारकडून पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी ( Ladki Bahin Yojana List … Read more